Muramba | रमा - अक्षयचा पावसात Romance, सीनमागील धमाल | Star Pravah
2022-07-16 2 Dailymotion
स्टार प्रवाहवरील मुरांबा या मालिकेत नुकताच रमा आणि अक्षचा Romance पाहायला मिळाला. पावसातील हा सीन नेमका कसा शूट झाला, पाहूया हा खास BTS व्हिडीओ. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre<br />